Browsing Tag

raju shetty

राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही : दरेकर

कोल्हापूर : राजू शेट्टी हे अजूनही स्वत:ला शेतकरी नेते समजतात. हे खूळ त्यांच्या डोक्यात आहे. सत्य स्वीकारण्याचे धाडस राजू शेट्टी यांच्यात नाही. राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. शेट्टी यांचे लक्ष्य आता केवळ…
Read More...

”असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं”

मुंबई ः ''महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी २ महिने ६ दिवसांनी केंद्रीय पथक आलं आहे. आता शिवारात जाऊन ते काय बघणार? शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून पैसे घेऊन जमिनीची साफसफाई करुन हरभरा, ज्वारीची पेरणी केली आहे. या…
Read More...

”शेतकऱ्यांना समजून घ्या नाहीतर, रक्तरंजित इतिहासाची…”

कोल्हापूर : ''पंजाबमध्ये गेली ४ दशके शेतकरी चळवळ सुरू आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ही चळवळ नीट समजून न घेता आल्यामुळे शेतकऱ्यांची पोरं असामाजिक तत्वांच्या आहारी गेली. त्यामुळे देशाला तत्कालीन पंतप्रधानांना गमविण्याची वेळ आहे. आताही…
Read More...

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी ‘आत्मक्लेश आंदोलन’ करणार 

मुंबई ः कृषी कायद्याविरोधात केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठींबा दर्शविला आहे. ३ डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आत्मक्लेश जागर' आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती…
Read More...