राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवा ; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
मुंबई :"मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवा वाद ओढवून घेतला होता. कोश्यारींच्या वक्तव्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. …
Read More...
Read More...