Browsing Tag

Ram Satpute

भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात

सोलापूर : भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला आहे. टेंभुर्णी येथील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला जाताना हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नसून आमदार राम सातपूते आणि त्यांचे…
Read More...

आमदार सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्याची चौकशी

पुणे : भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्याच्या चौकशीचे आदेश पुण्याचे पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत. आमदार राम सातपुते यांचा विवाह रविवारी झाला. त्यांच्या विवाह सोहळ्यात 50 पेक्षा जास्त लोक होते,…
Read More...