देवस्थानच्या वादातून गोळ्या झाडून खून; कोणताही पुरावा नसताना आरोपी जेरबंद
रत्नागिरी : कोणताही पुरावा नसलेल्या, राजापूर, केळवडे जंगलात गावठी पिस्तूलातुन गोळ्या झाडून केलेल्या खुनाचा उलगडा करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून गावातील देवस्थानच्या वादातून खून केल्याचे प्राथमिक…
Read More...
Read More...