Browsing Tag

ratnagiri

राष्ट्रवादीचा बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला ?

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकीय वर्तृळात मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे. माजी आमदार संजय कदम हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. संजय कदम यांची घरवापसी झाल्यास शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या…
Read More...

रत्नागिरीत गॅस सिलेंडरचा स्फोट; कुटुंबातील चार जखमी

रत्नागिरी : शहरापासून काही अंतरावर असलेल्या शेट्ये नगरात पहाटे ५ वाजता गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात कुटुंबातील चार जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले असून दोघे अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या…
Read More...

अंगावर आले तर शिंगावर घ्या : राज ठाकरे

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहे. तेथे ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज त्यांनी खेड येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घ्यायची तयारी ठेवा, असं…
Read More...

पत्नीचा गळा आवळून खून, पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

रत्नागिरी : चुलत भाऊ आणि कामगाराच्या मदतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोलओतून मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर हाडके आणि राख पोत्यात भरून अज्ञात ठिकाणी टाकून दिले. या गुन्ह्याचा कोणताही पुरावानसताना…
Read More...

‘स्पेशल 26’ चित्रपटाप्रमाणे सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यात थरार

चिपळूण : चिपळूण येथील ओतरी गल्लीत असणाऱ्या सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यात स्पेशल 26 चित्रपटाप्रमाणे बनावट 'अँटी करप्शन'च्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. दुकानातील 3 किलो सोन्याचे दागिने आणि 9 लाख रुपये असा एकूण एक कोटी 59 लाखाचा ऐवज…
Read More...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून अटक

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी येथे पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली आहे. तत्पूर्वी राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र …
Read More...

चिपळूणमध्ये पावसाचा हाहाकार; 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर

रत्नागिरी : चिपळूणमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. जिकडे नजर टाकेल तिकडे शहरातील सर्व रस्ते, दुकानं, घरं, बसस्थानक सर्वकाही पाण्याखाली गेल आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले असून 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर…
Read More...

पणदेरी धरण फुटण्याची शक्यता; एनडीआरएफ टीम दाखल

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण फुटण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा पोलीस नियंत्रण विभागाला मिळताच पोलीस विभाग अलर्ट झाला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग मदतीच्या आवश्यक साहित्यासह आपल्या १०० पोलीस अंमलदारांना सोबत घेऊन…
Read More...

मान्सून : राज्यातील पाच जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

पुणे : राज्यात मान्सूनचा पाऊस जोरात पडत आहे. सातारा, कोल्हापूर, मुंबई, लोणावळाआदी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अशरक्षः धुमाकूळ घातला आहे. येत्या तीन दिवसांत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे जिल्ह्यात रेड…
Read More...