माहीती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
पुणे : जमिन व्यवहारात फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेने त्याला मंगळवारी दुपारी अटक केली होती. बुधवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर…
Read More...
Read More...