रेमो डिसुझाला हाॅस्पिटलमधून मिळाली सुट्टी
मुंबई ः कोरिओग्राफर रेमो डिसुझाला कोकिलाबेन हाॅस्पिटलमधून सुट्टी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रेमोला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या त्याची तब्येत व्यवस्थित झाल्याने त्याला सुट्टी मिळाली आहे.…
Read More...
Read More...