Browsing Tag

rulal police

पुणे ग्रामीण पोलिसांच्या “भागो और नशा भगावो” मॅरेथॉनला उस्फूर्त प्रतिसाद

लोणावळा : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने लोणावळ्यात आज सकाळी सात वाजता संकल्प नशामुक्ती मॅरेथॉनचे आयोजनकरण्यात आले."भागो और नशा भगावो" या टॅग लाईनखाली संकल्प नशामुक्ती या मॅरेथॉनला हिरवा झेंडा हिंदी फिल्म अभिनेता सुनीलशेट्टी यांनी दाखवला.…
Read More...

संतोष जाधवच्या घरातून तब्बल 13 पिस्टल जप्त; आणखी 4 जणांना अटक

पुणे : पंजाबी गायक आणि काँग्रेसचा नेता सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर पोलिसांनी संशयित शार्प शूटर्सला ताब्यात घेतले. यामध्ये पुण्यातील संतोष जाधव याला याप्रकरणी अटक केली. पोलिसांनी संतोष जाधव याच्या घराची झाडाझडती घेतली असता तब्बल 13…
Read More...

धक्कादायक; बिष्णोई गॅंगच्या संपर्कात आणखी काही तरूण

पुणे : पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गॅंगस्टर लॅरेन बिष्णोई याच्या गॅंगच्या संपर्कातग्रामीण भागातील ११ तरुण  असल्याची प्राथमिक…
Read More...

आळेफाटा पोलीस : चोरीच्या ४५ मोटारसायकल जप्त

आळेफाटा : संपूर्ण पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 23 लाख रुपये किमतीच्या तब्बल ४५ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. प्रमोद लक्ष्मण सुरकुटे (२६), ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे (२२), गणेश फक्कड…
Read More...

दोन लाखाच्या लाच प्रकरणी पोलिस निरीक्षक, सहायक उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

पुणे : दोन लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून खासगी व्यक्तीमार्फत दीड लाख रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक चांगलेच गोत्यात आले आहेत. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे तर खासगी…
Read More...

बारामतीचा पोलीसच तरुणीला घेऊन जातो लॉजवर : गोपीचंद पडळकर

मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्याचा पाढाच वाचला. विशेष म्हणजे पोलिसच कसे गुन्हेगारी कृत्य करतात हे त्यांनी सभागृहात सांगितले. बारामतीचा एक पोलीस निरीक्षक एका तरुणीला घेऊन…
Read More...

गॅस कटरने ATM फोडले, चोरट्यांनी 23 लाखांची रोकड पळवली

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी एका एटीएमवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख रुपयांची रक्कम चोरुन नेली…
Read More...

लोणावळ्यात सुरु असलेल्या ‘त्या’ पार्टीवर पोलिसांचा छापा

लोणावळा : लोणावळा शेजारील कार्ला गावाच्या हद्दीतील एमटीडीसी शेजारील एका बंगल्यावर मोठ्या आवाजात गाणे लावून त्यावर अश्लील हावभाव करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असून यात ९ पुरुष व ८…
Read More...

सराफ व्यापाऱ्यांचे एक किलो सोने चोरणारे दोघे अटकेत

पुणे : सराफ व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून ट्रॅव्हलमधून प्रवास  कोट्यावधींचे सोने अन रोकड चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त पुणे ग्रामीणच्या राजगड पोलिसांनी केला आहे. या टोळीतील दोघांना अटक करुन त्यांच्याकडून तब्बल एक किलो सोने जप्त केले आहे, अशी माहिती…
Read More...

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल

सोलापूर : ग्रामीण पोलीस दलातील चार सहायक पाेलीस निरीक्षक व ११ पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तोजस्वी सातपुते यांनी या बदल्या केल्या आहेत. बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे…
Read More...