सरकारी अधिकाऱ्याच्या कार्यालयात पैश्यांचा पाऊस
पुणे : अधिकाऱ्याने लाच घेण्यास नकार दिल्याने लाच देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने कार्यालयातच पैसे उधळले. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत मात्र एकच खळबळ उडाली.
पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरंटीवार यांच्याकडे असलेल्या…
Read More...
Read More...