Browsing Tag

Sambhajinagar

हिंदूंचा नेता पंतप्रधान असताना हिंदूंना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो : उध्द्वव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही स्वत:ला देशातला सर्वात मोठा नेता मानता, हिंदूंचे नेते देशांचे पंतप्रधान झाले आहेत, असे असूनही हिंदंूना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो. मग हा नेता काय कामाचा? अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
Read More...

छत्रपती संभाजीनगर दंगलीमागे राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात : खासदार अनिल भोंडे

छत्रपती संभाजीनगर : भाजप नेते आणि खासदार अनिल डॉ. अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीच्या सभेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी राष्ट्रवादीने छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या अगोदर दंगल घडवली. दरम्यान,…
Read More...

छत्रपती संभाजीनगर : ‘मविआ’ सभा होऊ नये म्हणून कट कारस्थान : संजय राऊत

मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या दंगली झाल्या त्या सरकार पुरस्कृत होत्या, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. तसेच महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठीच हे कटकारस्थान रचल्याचे त्यांनी म्हटले…
Read More...

छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात किराडपुरा परिसरात घडलेल्या घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 3500 पोलिस शहरभर तैनात करण्यात आले आहेत. घटनेबाबत सोशल मीडियावर कोणीतीही…
Read More...

मुद्दाम दंगली घडवल्या जात आहेत का? : अजित पवार

नाशिक : राज्यात मुद्दामहून दंगली घडवल्या जात आहेत का, असा सवाल गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला. छत्रपती संभाजीनगरमधील दंगली मागचा मास्टरमाइंड शोधून काढा, असे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले. ते आज सकाळी नाशिकमध्ये बोलत…
Read More...

आमदार संजय शिरसाठ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी अपशब्द उच्चारणाऱ्या आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात मंगळवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महिलांनी क्रांती चौकात शिरसाठ…
Read More...

औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारी याचिका फेटाळली

मुंबई : औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' असे नामकरण करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात जावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिलेत.…
Read More...