Browsing Tag

Sambhajiraje

गिर्यारोहकांची शासकीय पातळीवर दखल घेतली जात नाही, ही मोठी खंत : छत्रपती संभाजीराजे

पिंपरी : एव्हरेस्टसारख्या शिखरावर चढाई करणे ही एक प्रकारची लढाईच आहे. कसलेल्या गिर्यारोहकांची जन्म मरणाची ही कसोटीअसते, त्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर या गिर्यारोहकांची शासकीय पातळीवर दखल घेतली जात नाही, ही मोठी खंत माजी खासदारछत्रपती…
Read More...

मराठा मोर्चा समन्वयकांचे संभाजीराजे यांच्यावर गंभीर आरोप

औरंगाबाद : राज्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मात्र आता अशातच मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांमध्ये मतभेद असल्याचे समोर येत आहे. छत्रपती संभाजीराजेंनीही या संघटनांचं नेतृत्व करू…
Read More...

‘राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे, सुयोग्य व्यक्ती नियुक्त करावा’ : संभाजीराजे

मुंबई : मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया…
Read More...

खासदार संभाजीराजे लढवणार ‘अपक्ष’ निवडणूक

पुणे : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले. ही निवडणूक ते अपक्ष लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथे नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी आपण…
Read More...

संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे…वाचा सविस्तर

मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. संभाजीराजेंनी उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न सुरु होते. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री…
Read More...

राज्य सरकार आणि मराठा समन्वयक यांच्यात कोणती चर्चा झाली

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावलं होत. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत बैठक झाली.…
Read More...

‘एक मराठा…लाख मराठा’ पुन्हा निघणार मोर्चा

रायगड : खासदार संभाजी छत्रपती यांनी सांगितल्या प्रमाणे आज रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या…
Read More...

…अन्यथा रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार

मुंबई : 6 जून, राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत काही भूमिका घेतली नाही तर रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. कोरोना वगैरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेन, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज…
Read More...

“सुनावणीची तयार करण्याऐवजी सरकार पळवाट काढतंय”

मुंबई : "खुल्या प्रवर्गातून ज्यांना आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी हे ईडब्ल्यूएसचे आरक्षण देण्यात आले आहे. राज्यात मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्ग तयार केल्यानं त्यांना हे आरक्षण मिळत नव्हतं. पण केंद्रीय आरक्षणानुसार आधीच मराठा समाजाला १०…
Read More...