मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना ‘कोरोना’ची लागण
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्या वर्षा निवास्थानीच होम क्वारन्टाइन आहेत. सोमवारी रात्री त्यांचा कोरोना…
Read More...
Read More...