‘अजून घोटाळे बाहेर काढू, आणखी कणखरपणे लढू’
मुंबई: आमच्यावर जितके आरोप होतील, तितकी अधिक ताकद आम्हाला मिळेल. यापुढे आणखी घोटाळे बाहेर काढले जातील, असे मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिकनं सांगितले आहे. ही लढाई आम्ही लढू आणि जिंकू, अशी आशा तिनं व्यक्त केली.
नवाब मलिक सातत्यानं…
Read More...
Read More...