Browsing Tag

Sangali

सांगलीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा गोळ्या झाडून खून

सांगली : येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व बाबा ग्रुपचे अध्यक्ष नालासाब मुल्ला (वय ५०) याचा शनिवारी रात्री अज्ञातानी गोळ्या झाडून खून केला. शंभरफुटी रस्त्यावरील माने चौकात हा  प्रकार घडला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की…
Read More...

मुलं पळवणारी टोळी समजून साधूंना बेदम मारहाण

सांगली : चोर समजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात हा सर्व प्रकार घडला. मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार…
Read More...

सांगलीच्या सरगरने पटकावले राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक

नवी दिल्ली : सांगलीत छोटंस हॉटेल चालवणाऱ्या वडिलांचे डोळे आज अभिमानानं पाणावले. महाराष्ट्राचा सुपूत्र संकेत महादेव सरगर याने राष्ट्रकुल स्पर्धेत २०२२ भारताला पहिले पदक जिंकून दिले. संकेतने ५५ किलो वजनी गटात भल्याभल्यांना पाणी पाजले.…
Read More...

खळबळजनक! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या

सांगली :  सांगली जिल्हा एका घटनेमुळे चांगलाच हादरला आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु, घटनेबाबत कळताच मिरज पोलिसांनी…
Read More...

1 हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एक हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी त्याने लाच मागितली होती.…
Read More...

जुगाडू जिप्सी बनविणाऱ्या सांगलीच्या ‘रँचो’ला आनंद महिंद्रानी दिली ‘बोलेरो’

सांगली : किक स्टार्ट जुगाडू जिप्सी बनविणाऱ्या सांगलीच्या दत्तात्रय लोहार यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. लोहार यांचा जुगाड पाहून महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी प्रभावी होऊन त्यांना नवीन बोलेरो देण्याचे घोषित…
Read More...

आमदार महेश लांडगेंचा “गनिमी कावा” : सांगलीत अखेर बारी झालीच; बैलागाडा शर्यतीचा लढा!

सांगली : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांची "गनिमी कावा" करीत अखेर "बारी" केली. सांगलीत प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला असतानाही सांगली येथे बैलगाडा शर्यत आयोजित केली आणि यशस्वीही करण्यात आली. त्यामुळे…
Read More...