Browsing Tag

sangli

गोळीबार करत, कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी शोरूम मधील 13 कोटींचे दागिने लंपास केले

सांगली : शहरातील अत्यंत गजबजलेल्या सांगली-मिरज रस्त्यावरील रिलायन्स कंपनीच्या सोन्याच्या शोरूमवर भरदिवसा रविवारी दुपारी ३ वाजता आठ दरोडेखोरांनी गोळीबार करत सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये त्यांनी जवळपास कोटी रुपयांची लूट केली. दरोडेखोरांनी…
Read More...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला

सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला गंभीर वळण लागले असून महाराष्ट्र सरकारवर नाराज असलेल्या सांगली जिल्ह्यातील तिकोंडी गावच्या गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये विलीन होण्याची इच्छा जाहीर केली आहे. गावात कर्नाटकचा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात आली…
Read More...

शिंदे गटात सामील का होत नाही, असं म्हणत नगरसेविकेच्या पतीला मारहाण

सांगली : इस्लामपूरमधून येथील शिवसेना नगरसेविकेच्या पतीस मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवकुमार दिनकर शिंदे हे मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. सात ते आठ जणांनी त्यांना मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे गटातील…
Read More...

9 जणांच्या आत्महत्येचे गुढ उघडकीस; आत्महत्या नसून हत्या

सांगली : सांगली जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबातील नऊ जणांच्या मृत्यूच्या तपासात एक तांत्रिक आणि त्याच्या ड्रायव्हरने कथितपणे विष देऊन खून  केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हि हत्या गुप्तधनाच्या…
Read More...

गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर खोचक टीका

सांगली : सांगलीतील अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणाचा वाद आता चांगलाच पेटू लागला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याहस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्याचे नियोजन करत आहे. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी त्याला विरोध…
Read More...

एक मुख्यमंत्री बनवू शकले नाही त्यांनी भाजपची चिंता करु नये

सांगली : वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपची चिंता करू नये त्यांचे 54 आमदार कमी होऊ नयेत, म्हणून शरद पवार वारंवार भाजपची सत्ता येणार नाही असं सांगत आहेत. डबल एक्स शरद पवारांनी भाजपची चिंता करू नये आपले आमदार…
Read More...

राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांकडून मला संपविण्याचा डाव : पडळकर

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात काल (रविवारी) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यामुळे येथील वाद चिघळला. राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि पडळकर गटात वाद झाला. यानंतर हाणामारी देखील झाली. या हाणामारीत…
Read More...

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

सांगली : भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड…
Read More...

आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक

सांगली : आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (LCB) पथकाने एसटीस्टॅन्ड परिसरातील लॉजवर छापा टाकून आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीय. चेतन माणिकराव गुजर…
Read More...

सांगलीच्या महापौरपदी महाविकास आघाडीचे सूर्यवंशी

सांगली : सांगली महापालिकेच्या महापौरपदी महाविकास आघाडीचे दिग्विजय सूर्यवंशी हे विजयी झाले आहेत. सूर्यवंशी यांनी भाजपाचे धीरज सूर्यवंशी यांचा 39 विरुद्ध 36 मतांनी पराभव केलाआहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस…
Read More...