आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याचे समजते. एसटी बस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू…
Read More...
Read More...