माजी खासदार संजय काकडे यांना जामीन
पुणे : कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारच्या ताफ्यासह रॅली काढल्याप्रकरणात पोलिसांनी अटक केलेले माजी खासदार संजय काकडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या…
Read More...
Read More...