Browsing Tag

Sanjay raut

हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत…

मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. अंबानी परिवाराच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी उभी राहते, त्या…
Read More...

संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न

मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या चिरंजीवाशी पार पडला. यावेळी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. ग्रँड हयातमध्ये पूर्वशी आणि…
Read More...

राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेण्यात समर्थ ः धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया 

मुंबई ः धनंजय मुंडेवर झालेल्या आरोपांंवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपलं मत मांडले आहे. राऊत म्हणाले की, "धनंजय मुंडेंनीच हा प्रश्न सोडविला पाहिजे. कारण, तो त्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील.…
Read More...

रोखठोकमधून संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा 

मुंबई ः दिल्लीच्या सीमेवर मागील ४० दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लक्षात खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. आपला कर्मचारी आजारी आहे म्हणून ८३…
Read More...

ईडीविरोधात कोणताही मोर्चा नाही, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

मुंबई ः ५ जानेवारीला ईडीविरोधा शिवसेना रस्त्यावर उतरणार, असे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाले होते. त्यावर शिवसेनेचं स्पष्टीकरण आलं आहे. त्यावर संजय राऊत म्हणतात की, "ह्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर उतरायचे तेव्हा उतरू. पण ह्या…
Read More...

“अरे बापरे ! सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे”

मुंबई ः सोशल मीडिया आणि इतर प्रसार माध्यमांतून भाजपा शिवसेनेवर आणि दै. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना भाजपावर एकमेकांवर चांगलेच तुटून पडत आहेत. शिवसेना आणि भाजपाची टीका-प्रतिटीका, आरोपप्रत्यारोप राजकीय वर्तुळात चांगलेच रंगलेले दिसत आहेत. तर,…
Read More...

निलेश राणेंची संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर टीका 

मुंबई : "संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल 'मै नंगा हूँ'.…
Read More...

युपीएच्या अध्यक्षपदावरून शिवसेनेनं मित्रपक्ष काॅंगेसवर साधला निशाणा 

मुंबई ः "पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरू झाले आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. यूपीए भक्कम करावी व भाजपासमोर…
Read More...

चांगले आहे शिवसेनेची औकात कळते आहे : भातखळकर

मुंबई : "संजय राऊतांची आजची पत्रकारपरिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण. केवळ तोंडाच्या वाफा. पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला? परंतु वैफल्यग्रस्ततेने आज त्यांनी अनेक सवंग पद्धतीची विधानं केली. मी तोंड उघडलं तर केंद्र सरकारला…
Read More...

राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार ः जयंत पाटील

मुंबई ः "दिल्लीतल्या सरकारच्या विरोधात जे-जे बोलत आहेत, त्यांना ईडीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असं वाटतं. घटनाक्रम बघितला तर ते लक्षात येईल. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. एखाद्याला बदनाम करणं, त्रस्त करुन सोडणं हा…
Read More...