Browsing Tag

Satara

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन सावकारांवर गुन्हे

सातारा : चार लाखांचे 12 लाख व 98 हजारांचे पाच लाख रुपये व्याजासह परत करूनही आणखी जादा पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघा खासगी सावकारांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल लक्ष्मण कदम व शिवाजी…
Read More...

धक्कादायक….सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटूचा मृत्यू

सातारा: गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाजलेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू असलेल्या 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. राजक्रांतीलाल पटेल (रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर ) असे युवकाचे नाव…
Read More...

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज भोसले यांचं निधन

पुणे : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज भोसले यांचं निधन आज, मंगळवारी पुण्यात झाले. रुग्णालयात उपचारामादम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने…
Read More...

नगरपालिकेच्या इमारतीचा पाया खोदताना ब्रिटीशकालीन शस्त्र साठा आढळला

सातारा : सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा पाया जेसीबीच्या सहाय्याने खोदताना तब्बल एक हजार ब्रिटिशकालीन रायफलच्या गोळ्या, दस्ता, मॅगझिनचा मोठा साठा आढळला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत सर्व साठा ताब्यात घेतला. हा साठा लवकरच…
Read More...

कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

सातारा : कोयना परिसराला भूकंपाच सौम्य धक्का बसला आहे. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. आज दुपारी 1 वाजता बसला भूकंपाचा धक्का बसला आहे. दरम्यान, कोयना धरणाला कोणताही धोका झालेला नाही. सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य…
Read More...

सातारकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला.बेंगळूरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही.मात्र आता सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील…
Read More...

सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला दिले चार मुख्यमंत्री

सातारा : देशाच्या लढ्यात सातारा जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही सातारा कायम राहिला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पासून ही परंपरा सुरू झाली ती आज अखेर सुरू आहे. आता पर्यंत जिल्ह्याने तीन…
Read More...

सैन्यदलात 3 महिन्यापुर्वी दाखल झालेला सातारा जिल्ह्यातील जवान शहीद

सातारा : सातारा जिल्ह्यामधील जावली तालुक्यातील तीन महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या जवानाला वीरमरण आले आहे. प्रथमेश संजय पवार हे कर्तव्यावर असताना झालेल्या चकमकीत रात्री 10.30 च्या सुमारास वीरमरण आले आहे. त्यामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण…
Read More...

माझ्या हातात ईडी द्या, मी दाखवतो या सगळ्यांना : खासदार उदयनराजे

सातारा :  बेधडक आणि रोखठोक विधानांनी नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेणारे खासदार उदयराजेंनी आता थेट  सुत्रंच आपल्या हाती देण्याची मागणी केलीय. “या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ईडी द्या, मी दाखवतो या सगळ्यांना. सारखे-सारखे ईडी म्हणजे…
Read More...

उदयनराजे संध्याकाळी कोणत्या परिस्थितीत बोललेत, हे तपासले पाहिजे : जयंत पाटील

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी संपकरी एसटी कामगारांनी आंदोलन केले आहे. यावेळी चप्पल, दगडफेकी देखील करण्यात आली. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांत…
Read More...