Browsing Tag

Satara

हिशोब चुकता करण्याची भाषा करत असाल तर आमची तयारी आहे : शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : हिशोब चुकते करण्याची भाषा शशिकांत शिंदे यांनी करू नये. मी तुमचे आव्हान स्वीकारले आहे. यापुढे दोन हात करण्याची तयारी ठेवा. तुमच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका.  यापुढे तुमची दहशत, गुंडगिरी जावळी तालुका चालू देणार नाही. तुमच्या…
Read More...

मरेपर्यंत पवारसाहेबांची साथ सोडणार नाही : शशिकांत शिंदे

सातारा : मी राष्ट्रवादीचा (NCP) सच्चा पाईक असून, मरेपर्यंत पवारसाहेबांची साथ सोडणार नाही. खासदार शरद पवार माझी नेहमीच समजूत काढतात, कारण पवार साहेब आहेत म्हणून मी आहे. आता मी मोकळाच आहे. त्यामुळे सातारा, जावळीसह सर्व तालुक्यांत राष्ट्रवादी…
Read More...

सातार्‍यात महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का !..

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे  हे पराभूत झाले आहेत. शशिकांत शिंदे यांचा केवळ १ मतांनी पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला…
Read More...

व्यावसायिकाला खंडणीसाठी परदेशातून धमकी

सातारा : एका प्रसिध्द पेढे व्यावसायिकास ३० लाखाच्या खंडणीसाठी बॉम्बन उडवून देण्याची परदेशातून धमकी दिल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. व्यावसायिकाने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. गेल्या आठ दिवसापासून…
Read More...

धक्कादायक…अंधश्रद्धेतून अल्पवयीन मुलीची स्मशानभूमीत अघोरी पूजा

सातारा: वाईतील सुरूर येथील स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीची अंधश्रद्धेतून अघोरी पूजा केल्याप्रकरणी २४ तासांच्या आत सहा संशयितांना पुण्यातील हडपसर येथून अटक करण्यात आल्याची माहिती भुईंज पोलिसांनी दिली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच…
Read More...

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण

सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आईला कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती बरी आहे. दरम्यान, आता उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…
Read More...

बॅंकेतील 3 कोटीच्या सोन्याची चोरी : मुख्य सूत्रधारासह तिघांना साताऱ्यातून अटक

सातारा : केरळ राज्यातील एका बँकेचे 3 कोटी रुपये किमतीचे साडेसात किलो सोने चोरल्याच्या गुन्ह्यात शुक्रवारी रात्री केरळ आणि सातारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाई दरम्यान चौघांना शहरातील एका…
Read More...

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्ते दुरुस्तीसाठी 100 कोटी

नवी दिल्ली : अतिवृष्टी व पूरपरिस्थिती, दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यातील रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे. त्यात, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक…
Read More...

ऑलिम्पिकवीर प्रवीण जाधव कुटुंबीय भीतीच्या छायेत

सातारा : टोकियो ऑलिम्पिकमध्ये धनुर्विद्या खेळाडू म्हणून पात्र ठरलेल्या प्रवीण जाधवमुळे सरडे गावचे (ता. फलटण) नाव जागतिक पातळीवर चर्चेचे ठरले. प्रतिकूल परिस्थिती व भूमिहीन असलेल्या या जाधव कुटुंबास घर बांधण्याच्या कारणावरुन गावातील काहीजण…
Read More...

सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पिंपरी : लग्न झाले असताना दुसऱ्या महिलेस स्वतःच्या जाळ्यात ओढून, पहिल्या पत्नीला घटस्फोट देतो असे सांगून महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा…
Read More...