Browsing Tag

Satara

चेरापुंजीला मागे टाकत महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस

सातारा : देशातील सर्वाधिक पाऊस होणाऱ्या चेरापुंजीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातून रत्नागिरीतील पाऊस आघाडी घेत असताना अवघ्या तीन ते चार दिवसांत चित्र पालटून गेले. चारच दिवसांत महाबळेश्वरमध्ये १५०० मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे…
Read More...

पाटण तालुक्‍यातील मिरगाव येथे ढिगाऱ्याखाली 11 मृतदेह

सातारा : पाटण तालुक्‍यातील आंबेघर, ढोकावळे व कोयना विभागातील मिरगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन जीवित व वित्तहानी झाली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी आज शोधकार्यात 'एनडीआरएफ' टीमला भूस्खलन झालेल्या आंबेघर येथे 15 पैकी 11 जणांचे…
Read More...

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 379 गावे बाधित; 18 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता, 5 हजार 656 जणांकबे…

सातारा : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 379 गावे बाधित झाली. तर 18 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. एनडीआरएफची एक टीम कार्यरत…
Read More...

पडळकरांच्या बगलबच्चांना घरात घुसून मारु; राष्ट्रवादी युवती सेलचा इशारा

सातारा : राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना पडळकरांच्या बगलबच्चांनी फोन करून अत्याचार करण्याची धमकी दिली आहे. या धमकीचा आम्ही निषेध करतो. अशा धमक्यांना राष्ट्रवादीच्या महिला, युवती घाबरणार नाहीत. आम्ही राष्ट्रवादी…
Read More...

साताऱ्यातील लॉकडाऊन तातडीने मागे घ्यावा : आमदार शिवेंद्रराजे भोसले

सातारा :  सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे निर्बंध अन्यायकारक आहेत. साताराकरांचा उद्रेक होऊ देऊ नका. एकिकडे निवडणुकीला प्रशासन विरोध करत नाही. दुसरीकडे बाजारपेठा मात्र बंद ठेवत असल्याने प्रशासनाचा हा निर्णय खूपच…
Read More...

AK47 घेऊन अतिरेकी मुंबईतील ताज हाॅटेलात; ATS चे पथक कराड येथे दाखल

सातारा : मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये दोन अतिरेकी AK47 घेऊन घुसत असल्याच्या फोनने शनिवारी एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. आता या घटनेचे कराड कनेक्शन उघड झालय. कराड येथील एका अल्पवयीन मुलानं चित्रपट पाहून गम्मत म्हणून असा…
Read More...

पोलीसांच्या कार्यक्षमता आणि मनोबलवृद्धीसाठी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत :…

मुंबई : महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून ते जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठरण्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यात यावी, त्या माध्यमातून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे असे आवाहन करतांना…
Read More...

महाराष्ट्रातील मिनी काश्मीर पर्यटकांना आकर्षित करतय

सातारा : थंड हवेचे ठिकाण आणि महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असणारे महाबळेश्वरचे सौंदर्य खुलून निघाले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येथे येत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे महाबळेश्वर…
Read More...

महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले

सातारा : कोरोना, लॉकडाऊन आणि राज्यात कोसळत असलेला पाऊस यामुळे पर्यटकांची मुस्कटदाबी सुरु आहे. मात्र पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र यासाठी काही नियम आणि…
Read More...

मान्सून : राज्यातील पाच जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

पुणे : राज्यात मान्सूनचा पाऊस जोरात पडत आहे. सातारा, कोल्हापूर, मुंबई, लोणावळाआदी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अशरक्षः धुमाकूळ घातला आहे. येत्या तीन दिवसांत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे जिल्ह्यात रेड…
Read More...