Browsing Tag

Satara

400 फूट खोल दरीत कोसळणारी कार झाडाला अडकली; कुटुंब वाचले

सातारा : सातारा जिल्ह्यातील पाचगणी परिसरात मोठी घटना घडली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. वाईहून पाचगणीला परतणारी कार क्रमांक (एमएच- 12 ओटी- 6672) ही पसरणी घाटानजीक आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी…
Read More...

कराड तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; 12 तासात 88.7 मिलिमीटर पावसाची नोंद

सातारा : राज्यातील अनेक भागात मान्सून चे आगमन झाले आहे  मात्र काही ठिकाणी अद्याप पाऊसाचा थेंबही पडलेला नाही. असे असताना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून आज (गुरुवार)…
Read More...

माण तालुक्यातील २७ गावे अजूनही ‘लॉक’च

दहिवडी : सातारा जिल्ह्यातील माण तालुका अंशतः अनलॉक झाला असला तरी पंधरापेक्षा जास्त सक्रिय कोरोनाबाधित असलेली २७ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून, ती अजूनही लॉकच आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संपूर्ण माण…
Read More...

लॉकडाऊनच्या नियमात धरणावर पार्टी, दारूच्या नशेत गोळीबार

शिरवळ : पार्टी साठी गेलेल्या टोळक्यातील एकाने दारूच्या नशेत रिव्‍हॉल्‍व्‍हरमधून गोळीबार केला. ही घटना तोंडले (ता. खंडाळा) तालुक्‍यातील वीर धरण परिसरात घडली. गोळीबार करणार्‍या टोळक्‍याला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी किरण…
Read More...

उद्या पासून सातारा जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सुरू

सातारा : जिल्हा सोमवारपासून हळू हळू अनलॉक होणार आहे. भाजीपाला, किराणा, बँकांसह अत्यावश्यक सेवा सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रविवारी दिले आहेत. जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ९ ते २ दुपारीपर्यंत अत्यावश्यक…
Read More...

स्वतः रुग्णवाहिका चालवत आमदार लंके यांची एंन्ट्री

फलटण : फलटण तालुक्यातील येथे आयुर उद्योगसमूहाचे दिगंबर आगवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाठार निंबाळकर येथे सुरु करण्यात आलेल्या 1 हजार बेडच्या कोरोना मोफत उपचार केंद्राचे उदघाटन आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी…
Read More...

जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अजित पवारांनी लक्ष घालावे : शिवेंद्रराजे भोसले

सातारा : कोरोना महामारीचा विळखा सातारा जिल्ह्यात अधिकच घट्ट होत चालला आहे. जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजाराच्यावर रुग्णवाढ होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून सातार्‍यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार,…
Read More...

सातारा जिल्ह्यात 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन

सातारा : कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी…
Read More...

अ‍ॅन्टी करप्शनला ‘त्या’ मुख्याध्यापकाकडून मिळाली वेगळीच माहिती

सातारा :  खटाव तालुक्यातील वडूज गावच्या एका मुख्याध्यापकाला लाचप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. परंतु चौकशी दरम्यान एक माहिती पुढं आल्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे हे पथकच गोंधळात पडले. हा तपास…
Read More...

सातार्‍यात रेमडेसिवीरचा काळाबाजार; 12 इंजेक्शन जप्त

सातारा : सातार्‍यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट उघडकीस आले असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरची इंजेक्शन आढळून आलेली आहेत. यांच्याकडून एकूण 12 इंजेक्शन जप्त करण्यात आलेली आहेत. शाहूपुरी पोलिसांनी चौथ्या संशयित आरोपीला…
Read More...