गृहराज्यमंत्री सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई : महाविकास आघाडी सरकार मधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातील नेते व सरकारमधील…
Read More...
Read More...