Browsing Tag

school

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

पुणे :  प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्यासर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आहेत.…
Read More...

दिल्लीच्या घटनेने संपूर्ण देश हादरला!

नवी दिल्ली : देशातल्या पालकांची आपल्या पाल्याची चिंता आणि भीती वाढवणारी धक्कादायक घटना दिल्ली येथे घडली आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमध्ये पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने पहिल्या मजल्यावरच्या वर्गातून…
Read More...

शिक्षण विभागाच्या निर्देशांकात केरळ, पंजाबसह महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर

मुंबई : केंद्र शासनाच्या श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकात महाराष्ट्राने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये एकूण १००० पैकी ९२८ गुणांसह थेट पहिल्या श्रेणीत केरळ, पंजाबसह महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या तुलनेत…
Read More...

शाळेतील लिफ्टच्या दारात अडकून शिक्षिकेचा मृत्यू

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील मालाड येथील एका शाळेत 16 सप्टेंबर रोजी एका महिला शिक्षिकेचा लिफ्टच्या दारातअडकून मृत्यू झाला. शिक्षिका शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरली होती. तेवढ्यातलिफ्टचा…
Read More...

अतिवृष्टीमुळे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून येत्या दोन दिवसात…
Read More...

धक्कादायक ! शाळेत घुसून मुलीवर बाथरुममध्ये अत्याचार

पुणे : ओळख असल्याचा बहाणा करुन ११ वर्षाच्या मुलीला शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शिवाजीनगर परिसरातील एका मुलींच्या शाळेत बुधवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली.…
Read More...

शहरातील शाळा, महाविद्यालये मंगळवारपासून पुन्हा सुरु होणार : आयुक्त

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा अर्ध सत्र कालावधीत तर 9, 10 वीच्या शाळा आणि 12 वी पर्यंतचे महाविद्यालये 1 फेब्रुवारी 2022 पासून नियमित सुरु होणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश…
Read More...

पुण्यातील शाळा सोमवारी सुरु होणार नाहीत

पुणे : राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, पुण्यातील पॉझिटिव्हीटी रेट खुपच वाढला आहे. एकंदरीत विचार करून सर्वानुमते पुण्यातील शाळा आणखी किमान 7 दिवस सुरू होणार नाहीत असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्हयाचे…
Read More...

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात 24 जानेवारी पासून सुरु

मुंबई :राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) याबाबतनिर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव…
Read More...

राज्यातील शाळांबाबत आज महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील शाळा, कॉलेज बंद करण्यात आली होती. दरम्यान शाळा बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. याच अनुषंगाने राज्यातील शाळा पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली…
Read More...