Browsing Tag

school

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता 1 ते 8 वीच्या शाळा बंद

पुणे : कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे जिल्हयासह शहर आणि पिंपरीमध्ये देखील कोरोनाचे रूग्ण झपाटयाने वाढताहेत. त्यामुळे जिल्हा, शहर आणि पिंपरीमधील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला…
Read More...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा पुन्हा बंद; पुणे शहरात अद्याप कोणताच निर्णय नाही

पुणे : कोरोनासोबत ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हा निर्णय जाहीर केले. यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना…
Read More...

शहरातील शाळा गजबजल्या, विद्यार्थ्यांचे स्वागत, चिमुकल्यांचा उत्साह

पिंपरी : कोरोनाच्या महामारीमुळे बंद असलेल्या शहरातील शाळा पावणे दोन वर्षांनी पुन्हा गजबजल्या आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या. विद्यार्थ्यांवर…
Read More...

शाळेची घंटा वाजणार ! 1 ली ते 7 वी चे वर्ग सुरु होणार

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्वच शाळा, काॅलेजला टाळं लागलं होतं. मात्र, गेल्या दोन महिन्यापांसून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याने राज्य सरकारने आठवीपासून ते काॅलेजपर्यंत वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, पहिली…
Read More...

पहिली ते चौथीची शाळा सुरु करण्यासाठी हालचाली

मुंबई : ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू झाल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने पहिली ते चौथीचे वर्ग भरावेत म्हणून हालचाली  केल्या आहेत. त्यासाठी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी…
Read More...

पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु होणार आहेत. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा…
Read More...

17 ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या आदेशाला स्थगिती

मुंबई : ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज…
Read More...

17 ऑगस्ट पासून ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु होणार

मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत…
Read More...

१७ ऑगस्ट पासून राज्यातील शाळा सुरु होणार : वर्षा गायकवाड

मुंबई : कोरोना काळात राज्यातील शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबावा लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र,…
Read More...

खासगी शाळांच्या 15 टक्के फी कपातीचा शासनाचा निर्णय

मुंबई : सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी असे आदेश दिले होते. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते. कोर्टाच्या निर्णयानंतर खासगी…
Read More...