Browsing Tag

school

शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय

औरंगाबाद : कोरोना नियमांचे पालन करीत ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत. त्यानंतर आढावा घेऊन लवकरच शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा…
Read More...

अतिरिक्त फी आकारणाऱ्या शाळांवर फौजदारी करा : शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई : कोरोना काळात शाळा बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे शुल्क पालकांकडून वसूल करणाऱ्या शाळांविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. असा प्रकार कुठेही झाल्यास थेट फौजदारी दाखल करावी, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण…
Read More...

‘या’ तारखे पासून ऑफलाईन शाळा सुरु होण्याची शक्यता

मुंबई : विद्यार्थ्यांना 2020-2021 हे वर्ष पूर्णपणे घरूनच शाळा करावी लागली तर 2021-2022 याही वर्षाची सुरुवात घरूनच झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी कमी होऊ लागली आहे. यामुळे ऑफलाईन शाळा कधी सुरु होणार याकडे विद्यार्थी आणि…
Read More...

30 एप्रिलपर्यंत पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंदच

पुणे : शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार आहेत. बैठकीमध्ये अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर…
Read More...

वाढत्या कोरोनामुळे नववीपर्यंतच्या सर्व शाळा, क्लासेस 31 मार्च पर्यंत बंद

सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता कडक 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील नववीपर्यंतच्या सर्व शाळा, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट, कॉम्प्युटर, टायपिंग इन्स्टिट्यूट बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. निवासी…
Read More...

पुण्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद

पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. अभ्यासिका 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच रात्रीचे संचार निर्बंधही कायम असणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर…
Read More...

वाशिम मध्ये एकाच शाळेत 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

वाशिम : जिल्ह्यातील एका आदिवासी निवासी शाळेमधील 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरात एक आदिवासी निवासी शाळा आहे. या शाळेतील 327 पैकी एकूण 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची…
Read More...

सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनणार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (20 जानेवारी 2021) मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात राज्यातील सरकारी शाळांना आंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे विकसित करण्याचाही समावेश करण्यात आलेला आहे.…
Read More...

पुणे, पिंपरी-चिंचवड मधील शाळा आज पासून सुरु

पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील सर्व शाळांची तपासणी होऊ शकली नाही. तसेच अनेक शिक्षकांचा करोना चाचणीचा अहवालही प्राप्त न झाल्याने अनेक शाळा बंद राहणार आहेत. आज सोमवारी महापालिकेच्या आणि खासगी शाळा…
Read More...

१ जानेवारीपासून शाळा सुरू होण्याची शक्यता 

मुंबई ः करोना प्रारंभीच्या तुलनेने रुग्णांचे कमी झालेले प्रमाण आणि करोना प्रतिबंध लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षापासून म्हणजेच १ जानेवारीपासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात ९ ते १२ वीच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शाळा सुरू…
Read More...