Browsing Tag

security

असे काय घडले की, १०० जणांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली? : अजित पवार

मुंबई : ठाणे जिल्ह्यात संरक्षण दिलेल्या व्यक्ती कोण कोण आणि कुठल्या क्षेत्रातील अाहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण माहिती द्यायला संबंधित लोक तयार नाहीत. ठाणे जिल्ह्यात व शहरात १०० लोकांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. असे काय…
Read More...

अमृता फडणवीस यांना वाय प्लस सुरक्षा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची सुरक्षा वाढवत त्यांना आता Y+ दर्जाची सुरक्षा राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच, त्यांना ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनेही पुरवण्यात येणार…
Read More...

आयबीचा गुप्त अहवाल, मुकेश अंबानींची सुरक्षा झेडवरून झेड प्लस

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आयबीने गुप्त माहिती दिल्यानंतर तातडीने अंबानींची सुरक्षा झेडवरून झेडप्लस केली आहे. अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याच्या…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ

ठाणे : सुरक्षा नाकारल्याच्या आरोपांनतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नंदनवन बंगल्याला 10 फूट उच भिंतीचं कुंपण घालण्यात येतंय. पुढील…
Read More...

भाजपच्या नेत्यांना केंद्राची सुरक्षा

मुंबई : राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षाव्यवस्था कमी किंवा काढून घेण्यात आली आहे. यामुळे भाजपच्या नेत्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र…
Read More...