नगरसेविका भीमा फुगे यांचे नगरसेवक पद रद्द करावे : अनिल फुगे
पिंपरी : नगरसेविका भीमा पोपट फुगे यांचे पती पोपट फुगे यांच्या नावावर भोसरी येथे इमारत असून वरच्या मजल्यांचे अनधिकृतपणे बांधकाम झाले आहे. संबंधितांनी महापालिकेला अनधिकृत बांधकामाची कोणतीही माहिती दिली नाही. तसेच महापालिकेचे कराचे २२ लाख…
Read More...
Read More...