२४ वर्षात १८ महिलांचा खून करणारा सिरीयल किलर अटकेत
हैदराबाद : शारीरिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढून १८ महिलांचा खून करणाऱ्या ४५ वर्षीय सीरिअल किलरला पोलिसांनी अटक केली आहे. खूनाच्या प्रकाराशिवाय इतर अनेक गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.…
Read More...
Read More...