Browsing Tag

shaire market

शेअर मार्केट : सर्वाधिक वाढलेले हे आहेत शेअर

मुंबई : गेल्या एका महिन्यात बीएसई सेन्सेक्स 7 टक्क्यांहून अधिक वाढल्याने बाजार तेजीत राहिला आहे. बीएसई रियल्टी इंडेक्स, बीएसई टेलिकॉम इंडेक्स, बीएसई एनर्जी इंडेक्स आणि बीएसई कन्झ्युमर ड्युरेबल्स इंडेक्सचा ग्राफ या कालावधीत वर  होता. बीएसई…
Read More...

दहा वर्षात 24 रुपयांवरून 2100 रुपयावर ‘या’ कंपनीचा शेयर

नवी दिल्ली : ऑटो सेक्टर वगळता सर्व सेक्टरमध्ये तेजी असल्याने सेन्सेक्स 24 सप्टेंबर 2021 ला 60,000 चे शिखर पार करून पुढे गेला. आज म्हणजे सोमवारी सुद्धा चढ-उतारदरम्यान 60 हजार अंकावर कायम आहे. सेन्सेक्समध्ये 10,000 अंकाची वाढ केवळ 8 महिन्यात…
Read More...

शेयर बाजार ! 70 आयपीओ रांगेत, 28 कंपन्यांनी जमवले 42000 कोटी

नवी दिल्ली : सध्या शेयर बाजार नवीन विक्रम बनवत आहे. सेन्सेक्स 60 हजाराचा ऐतिहासिक स्तर (Sensex Historical High) गाठला आहे. मागील सात महिन्यात सुमारे 28 कंपन्यांनी आयपीओमधून सुमारे 42 हजार कोटी रुपये जमवले (Stock Market) आहेत. यामध्ये…
Read More...

शेयर मार्केट : ही कंपनी आणणार 1895 कोटींचा IPO

मुंबई : डायग्नोस्टिक चेन विजया डायग्नोस्टिक सेंटरने आपल्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी (IPO) प्राईस बँड निश्चित केला आहे. त्यासाठी कंपनीने प्रति शेअर 522-531 रुपये प्राईस बँड (Price Band) निश्चित केला आहे. या माध्यमातून 1895 कोटी जमा करण्याची…
Read More...

शेअर बाजाराची दमदार उसळी; निर्देशांकाची 60 हजारावर सुरुवात

मुंबई : जागतिक बाजाराकडून मिळत असलेल्या सकारात्मक संकेतांमुळे देशातील शेअर बाजारातही तेजीचे वातावरण आहे. शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात 58 हजाराचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. त्यानंतर बाजारात अशीच तेजी राहिल्यास निर्देशांक 60 हजाराचा ऐतिहासिक…
Read More...

‘या’ कंपनीने दिली गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई

मुंबई: शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही एक शास्त्र आहे आणि त्याचबरोबर ही एक कलादेखील आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केलेली गुंतवणूक तुम्हाला दणदणीत कमाई करून देऊ शकते. अर्थात शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम क्षमता लक्षात घेणे महत्त्वाचे…
Read More...

शेअर बाजारात फ्रान्सला भारताने टाकले मागे; जगात सहावं स्थान

नवी दिल्ली  : गेल्या महिनाभरापासून सातत्याने रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या भारतीय शेअर बाजाराने फ्रान्सलाही मागे टाकत जगात सहाव्या क्रमांकाचं स्थान पटकावलंय. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोहोचलेले असून,…
Read More...

एका वर्षातच शेअर्सची किंमत 6000 टक्क्यांनी वाढली

मुंबई : 2021 मध्ये शेअर बाजारात बरीच चर्चा आहे. कोरोना महामारी दरम्यान बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्स आज 53300 च्या वर व्यवहार करत आहे. शेअर बाजारात असे काही शेअर आहेत, ज्यांनी यादरम्यान त्यांच्या गुंतवणूकदारांना भरपूर पैसे…
Read More...

एक लाख गुंतवणुकीचे झाले तब्बल 37 लाख

मुंबई:  गीता रीन्यूबल एनर्जी या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 3600 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. गेल्यावर्षी 29 जूनला गीता रीन्यूबल एनर्जीच्या समभागाची किंमत अवघी 5.50 रुपये इतकी होती. मात्र, आज एक वर्षानंतर या समभागाने 194.15…
Read More...

शेअर मार्केट मध्ये चांगला परतावा देतो सांगून फसवणूक करणाऱ्यास अटक

पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परतावा देण्याच्या अमिषाने अनेकांना गंडा घालणाऱ्या भामट्यास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने बिबवेवाडी, तळेगाव दाभाडे, पिंपरी, नाशिकमधील अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. लक्ष्मण…
Read More...