Browsing Tag
shankar jagtap
शिरूरच्या विजयासाठी भाजपाचा कार्यकर्ता वचनबद्ध – शंकर जगताप
पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाची बुथ यंत्रणा सज्ज आहे. या मतदारसंघातील सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, मंडल प्रमुख तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रभागनिहाय बैठका घेऊन महायुतीच्या…
Read More...
Read More...
देशाच्या स्वाभिमानाची निशाणी तिरंगा डौलाने फडकत राहो!
पिंपरी : भारतवासीयांची आण-बाण आणि शान असलेला, आपल्या देशाच्या स्वाभिमानाची निशाणी असलेला तिरंगा ध्वज असाच डौलाने फडकत राहो यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहूया, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
आज स्वातंत्र्य दिनानिमित्त…
Read More...
Read More...
नवनियुक्त भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप ‘ऑन फिल्ड’
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट गावे ताथवडे, रावेत आणि पुनावळे परिसरातील खराब झालेल्या रस्त्यांमुळे ऐनपावसाळ्यात या भागातील नागरिक, वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने खराब झालेले रस्तेतातडीने…
Read More...
Read More...
कार्यकर्त्यांना ताकद अन् ‘अब की बार १२५ पार’
पिंपरी : भारतीय जनता पार्टीचा विशाल वटवृक्ष तयार झाला असून शहराध्यक्षपदाच्या काळात हा वटवृक्ष जोपासण्यासाठी आणिकायम फुलत ठेवण्यासाठी सचोटीने आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहीन, अशा भावना भाजपाचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगतापयांनी व्यक्त…
Read More...
Read More...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त तब्बल ५३ हजार झाडांचे वृक्षारोपण…
पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनी पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे ‘वृक्षारोपण महाअभियान’ हाती घेण्यात आले आहे. त्या माध्यमातून परिसरात तब्बल ५३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर…
Read More...
Read More...
पिंपरी-चिंचवडमध्ये शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – भाजप शहराध्यक्ष…
पिंपरी - आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीला शत-प्रतिशत समर्थन मिळवून देण्यासाठी पक्षाचे शहरातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनियुक्त…
Read More...
Read More...
पिंपरी-चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती
पुणे : भाजपने पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर केले आहेत. पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे, पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदीशंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे. तर जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच दोन जिल्हाध्यक्ष दिले आहेत. पुणे ग्रामीण…
Read More...
Read More...
१०० व्या “मन की बात”चे चिंचवड मतदारसंघात १०० हून अधिक ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण; शंकर…
पिंपरी :- देशातील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात"च्या १०० व्या भागाचे रविवारी (दि. ३०) प्रसारण झाले. भाजपने चिंचवड विधानसभा मतदारसंघात १०० हून अधिक शक्तीकेंद्रावर या कार्यक्रमाचे लाईव्ह…
Read More...
Read More...
खेलो इंडियात बॉक्सिंगमध्ये आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी;…
पिंपरी : “खेलो इंडिया” या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या आर्या गार्डे हिने सुवर्णपदक, तर श्रेया धांदर हिने कांस्यपदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा भाजपचे चिंचवड विधानसभा…
Read More...
Read More...