शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोपावरून भाजपा युवा मोर्चाच्या सचिवाला अटक
पुणे : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी आज सकाळी पुण्यातील त्यांच्या घरून ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप त्याच्यावर…
Read More...
Read More...