शरद पवार यांनी घेतली कोरोना लस
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास पवारांनी रुग्णालयामध्ये येऊन लस घेतली.
आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा…
Read More...
Read More...