Browsing Tag

Sharad Pawar

‘ईडी’च्या माध्यमातून भाजपचे राज्यातील मंत्र्यांवर दबाव आणण्याचे काम : शरद पवार

पिंपरी :  ईडी, सीबीआय, आयकर विभाग, एनसीबी या संस्थेचा भाजप पदोपदी गैरवापर केला जात आहे. सरकार नसलेल्या राज्यातील सरकारला यंत्रणेच्या माध्यमातून अस्थिर करण्याचे सूत्र अवलंबले आहे. या-ना त्या पद्धतीने सरकारला त्रास दिला जातो. ईडीचा वापर करुन…
Read More...

‘जाणता राजा’च्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी एकवटली!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ‘जाणता राजा’ अशी ओळख असलेले पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. पवार ज्या मार्गाने शहरात प्रवेश करणार आहेत. त्या मार्गावरील प्रमुख चौकांत स्वागत…
Read More...

…तर मावळात राष्ट्रवादीचा आमदार कसा निवडून आला?

मुंबई : लखीमपूर हिंसाचारावरुन राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यानंतर मावळ गोळीबारावेळी पवारांना जालियनवाला बाग…
Read More...

IPS अधिकाऱ्यांना कधी, केव्हा, कशी पावलं टाकायची हे त्यांना बरोबर माहीत असत

पुणे : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक आरोप केला आहे. राज्यातील IPS अधिकारी मुंबई व दिल्लीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. त्यानंतरच महाविकास आघाडीच्या नेत्यांना ED आणि CBI मार्फत…
Read More...

महाराष्ट्रातील राजकारणात एकमेकांवर टीका करताना पातळी घसरतेय : शरद पवार

पुणे:  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी कृषमंत्री शरद पवार यांनी राजकारण्यांचे चांगलेच कान टोचले. सध्या एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय आणि दिलगिरी व्यक्त करण्याची दुर्दैवी वेळ येते, अशा शब्दात शरद पवारांनी राजकीय नेत्यांना कान…
Read More...

जेवढं तुमचं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द

मुंबई : राज्यपालांचे वय झाले आणि शरद पवार साहेब यांचे वय झाले नाही का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर हल्लाबोल करताना केला होता, त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.…
Read More...

तर आपणही त्याच ठिकाणी जाऊन त्यांची पोलखोल करू…चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : “राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर केलेले भाष्य मतीगुंग करणारे आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशी पवार यांची प्रवृत्ती आहे.”, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शरद पवार यांनी…
Read More...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून पैश्यांची मागणी; गुन्हा दाखल

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाजात बोलून व्यवहारात पैश्यांची मागणी केल्याचं समोर आलंय. यामुळं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली…
Read More...

शरद पवारांशिवाय संसद शांत शांत वाटते…

नवी दिल्ली : देशाचं सत्ताकेंद्र असलेल्या राजधानी दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधी विरोधी पक्षांची एकजूट बांधताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसत आहे. या…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात तासभर चर्चा

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट झाली आहे. मोदी आणि पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली.…
Read More...