पुण्यातील प्रसिद्ध शारदा गणपतीच्या मंदिरात चोरी, लाखोचे दागिने चोरीला
पुण्यातील मानाचा गणपती पैकी एक असणाऱ्या प्रसिद्ध शारदा गणपतीच्या मंदिरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरी झालीय. अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करत वीस ते पंचवीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या…
Read More...
Read More...