‘शेयर ट्रेडींग’च्या नावाखाली ३७ जणांना गंडा; सव्वा आठ कोटींची फसवणूक
पिंपरी : शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा फायदा करून देतो, असे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. बांधकाम व्यावसायिकासह ३७ जणांची प्रथमदर्शनी आठ कोटी २९ लाख ७५ हजार ८०३ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.…
Read More...
Read More...