Browsing Tag

shingad

सहा मिनिटात पावणे दहा लाखांचे मोबाईल लंपास

पुणे : कटवणीच्या साहाय्याने शटर उचकटून दुकानातून 61 मोबाईल चोरून नेले. या घटनेत चोरट्यांनी 9 लाख 69 हजाराचे मोबाईल अवघ्या सहा मिनिटात दुकान फोडुन लंपास केले. धायरी परिसरातील रायकर नगर येथे शनिवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.…
Read More...

सिंहगड येथे दरड कोसळून तरुणाचा मृत्यू

पुणे : सिंहगड येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला. हेमांग गाला असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शोधकार्य करुन त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, हेमांग आणि त्याचे मित्र काल शनिवारी…
Read More...

गेल्या १९ महिन्यांपासून बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून पुन्हा सुरू

मुंबई : पुणे-मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती. ती आज पासून सुरू झाली आहे. आज स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटी ला हार घालून स्वागत केलं. आज पासून ही गाडी…
Read More...

सिंहगडावर गाईड आणि इ-व्हेईकल सुरू करण्याबाबत विचार

पुणे : सिंहगडावर इ-व्हेइकलचा वापर करणे, स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण देऊन 'गाइड' म्हणून रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, गडावरील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती देणारे फलक उभारणे, स्वच्छता मोहिम राबवणे यासह …
Read More...

सिंहगडाच्या पायथ्याशी सुरु असलेल्या पार्टीवर पोलिसांचा छापा

पुणे : कोरोना आणि अतिवृष्टीमुळे राज्यासह पुणे जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. जिल्ह्यात संचारबंदी असताना सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी सुरु असलेल्या ओल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. हॉटेल मालकासह 6 पुरूष व 4 महिलांवर गुन्हा दाखल केला…
Read More...

सिंहगडावर गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

पुणे: कोरोनाकाळात सार्वजनिक ठिकाणी आणि पर्यटनस्थळी गर्दी करु नका, असे वारंवार सांगूनही अनेकजण सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशाच काही अतिउत्साही पर्यटकांना पुणे पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे…
Read More...