Browsing Tag

shirval

मटका किंग खून प्रकरणी माथाडी कामगार नेत्याला अटक

पुणे : पुण्यातील मटका किंग खून प्रकरणी भाजपाच्या माथाडी कामगार नेत्याला शिरवळ पोलिसानी केली अटक आहे. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या संजय पाटोळे याचा शिरवळ येथे खून करण्यात आला होता. शिरवळ येथील निरा नदी काठावरील एका…
Read More...

शिरवळमध्ये मटका किंगचा पिस्तूलातुन गोळ्या झाडून खून

पुणे : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची शिरवळ येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  संजय पाटोळे असे खून झालेल्याचे नाव आहे. शिरवळ येथील निरा नदी काठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.  या…
Read More...