Browsing Tag

shivsena

किरीट सोमय्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर

बीड : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल झाल्याने राज्यभरात सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत आहे. याबरोबरच बीडमध्ये देखील याचे पडसाद उमठले आहेत. ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून किरीट सोमय्याचा जाहीर निषेध…
Read More...

शिवसेनेला भाजप पासून दूर ठेवण्याचे काम शरद पवारांनी केले : छगन भुजबळ

नाशिक : शरद पवारांना माफी मागावी लागेल, असे कोणतेही काम मी येवल्यात केलेले नाही. शरद पवारांची विकासाबाबत जी भूमिका आहे, त्यानुसारच मी येवल्यात विकासकामे केली आहेत. तरीही माझ्यावर एवढा राग काढण्याचे कारण काय?, असा सवाल कॅबिनेट मंत्री व…
Read More...

भाजप सोबत अनेक मिटींगा, ऐनवेळी शिवसेनेसोबत जाण्यास सांगितले

मुंबई : महाराष्ट्रात शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नुकतेच उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांनी आज आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. शरद पवार…
Read More...

जागा वाटप टीव्हीवर ठरत नसते : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : शिवसेनेला आगामी लोकसभा निवडणुकीत 22 आणि विधानसभेला 126 जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी भूमिका खासदार गजानन किर्तीकर यांनी घेतली आहे. मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला असा टीव्हीवर ठरत नसतो, अशाप्रकारचा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी…
Read More...

संजय राऊत यांची शिवसेना संसदीय नेते पदावरून हकालपट्टी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने गुरुवारी ठाकरे गटाला जोरदार झटका दिला. शिवसेनेने खासदार संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करत त्यांच्या जागी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या…
Read More...

अवकाळी मुळे शेतकरी उद्धस्त; मात्र सरकार भांग डोसून पडलंय

मुंबई : अवकाळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकार मात्र भांग ढोसून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की,…
Read More...

आमच्याकडे आजही बहुमत, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा न्यायालयात मोठा दावा!

नवी दिल्लीः आमच्याकडे अजूनही बहुमताचा आकडा आहे, असा मोठा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात केला आहे. भाजपकडे तेवढं संख्याबळ नाही. त्यांना केवळ अपक्षांची साथ आहे, असं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर म्हटलंय.…
Read More...

सत्तासंघर्ष सुनावणी : सत्ता उलटवण्यासाठी कट आखून बंडखोर आसामला गेले

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च सुनावणीत आज सलग तिसऱ्य दिवशीही ठाकरे गटाचे वकीलच बाजू मांडणार आहे. ठाकरे गटाकडून गेले दोन दिवस अ‌ॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आज सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.…
Read More...

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे भाष्य

पिंपरी : सत्तेचा गैरवापर करुन एखादा राजकीय पक्ष, त्याची खून (चिन्ह) या सगळ्याच गोष्टी कोणी हिसकावून घेते किंवा पळवते हे यादेशात कधी घडले नव्हते. शिवसेनेचे नाव, चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय नियमांना धरुन झाला नाही. निर्णय कोण…
Read More...

ठाकरे गटाला दिलासा : न्यायालयाने याचिका स्वीकारली, धनुष्यबाणावर होणार सुनावणी

मुंबई : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयालाही ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर ही सुनावणी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचे वाचन ठाकरे गटाचे वकील…
Read More...