मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर
मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन संवाद साधत शिवसेनेतील बंडखोरांना भावनिक आवाहन केलं. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेन…
Read More...
Read More...