Browsing Tag

shivsena

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : शिंदे गटाचे वकील आज मांडणार बाजू

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या ५ जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात उद्धव ठाकरे गटाच्या…
Read More...

शिवसेना कोणाची? आज होणार सुनावणी

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज (ता. 14 फेब्रुवारी) पासून सर्वोच्च न्यायालयात रोज सुनावणी होणार आहे. तूर्त पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सात…
Read More...

नाना पटोलेंमुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडले

मुंबई : नाना पटोलेंमुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडले, असा खळबळजनक दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. तसेच, नाना पटोले–बाळासाहेब थोरात वाद चिघळू नये, अशी अपेक्षाही शिवसेनेने व्यक्त केली आहे. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी…
Read More...

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको; उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निर्णय घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आज उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख…
Read More...

शिवसेना-वंचितचं काय चाललंय माहीत नाही : शरद पवार

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी मध्यमांशी बोलतांना शरद पवार यांनी शिवसेनेचे ठाकरे गट आणि वंचित आघाडी यांच्या युतीबाबत मोठे विधान केले आहे. शरद पवार यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली…
Read More...

ठाकरे-शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत महत्त्वाची अपडेट

मुंबई : निवडणूक चिन्हासंदर्भातली शिंदे आणि ठाकरे गटाची सुनावणी आता 12 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 9 डिसेंबर पर्यंत दोन्ही गटांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दोन्ही गटांचे पहिल्यांदाच समोरासमोर युक्तिवाद…
Read More...

दीपाली सय्यद ‘या’ गटात प्रवेश करणार; स्वतःच दिली माहिती

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. त्यानंतर शनिवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली. यावेळी…
Read More...

बाळासाहेबांची शिवसेनेला मिळालं ‘हे’ पक्ष चिन्ह

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष दोन गटात विभागला आहे. त्यातच हा वाद न्यायालयातून निवडणूक आयोगाकडे गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. त्यामुळे दोन्ही गटांना आता स्वतंत्र नाव…
Read More...

ठाकरे गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची…

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून मागणी केलेले त्रिशूळ व गदा ही दोन्ही चिन्हे बाद ठरवली आहेत. यासाठी आयोगाने ही चिन्हे धार्मिक प्रतीके असल्याचा दाखला दिला आहे. तर ठाकरे…
Read More...

‘लोकशाहीचा मुडदा पाडून, निवडणूकीसाठी केलेली मॅचफिक्सिंग’ : सामना

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. यावरुन आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून थेट निवडणूक…
Read More...