Browsing Tag

shivsena

एकनाथ शिंदेच शिवसेना गटनेते; उध्दव ठाकरे यांना धक्का

मुंबई : एकनाथ शिंदे सरकार बहुमत चाचणीत पास झाले आहे. यानंतर लगेचच राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड झाली आहे. विधिमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. त्याशिवाय अजय चौधरी यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.…
Read More...

बहुमत चाचणी विरोधातील याचिकेवर पाच वाजता सुनावणी

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. संख्याबळ कमी असणाऱ्या मविआ सरकारने यावर पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. बहुमत चाचणी विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर…
Read More...

‘शेवट गोड करा, त्यातच महाराष्ट्राचं भलं आहे’

मुंबई : महाराष्ट्रात जे काही घडतंय त्याला उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद असावा असं आम्हाला वाटतं. भाजप-शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची सत्ता अबाधित राहिली पाहिजे. आमचे बंड उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध नसून आमच्या…
Read More...

शिंदेसेना वि. शिवसेना वाद सर्वोच्च न्यायलयात

मुंबई : महाराष्ट्राचे सत्ताकारण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. शिवसेनेकडून होणाऱ्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी शिंदेगटाने थेट न्यायालय गाठले आहे. याव्यतिरिक्त आणखी दोन याचिका शिंदे गटाकडून दाखल करण्यात आल्या असून त्यावर…
Read More...

शिंदे गटाचे १६ बंडखोर आमदार अपात्र ठरणार; शिवसेना वकिल

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. मात्र, कायदेशीर आधारांवर ही नोटीस तग धरू…
Read More...

‘त्या’ बंडखोर आमदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा दिली आहे. आता त्यांना सीआरपीएफची सुरक्षा देण्यात आली आहे. या आमदारांच्या घरीही सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहे. आमदारांच्या घरांवर…
Read More...

‘राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेना हायजॅक केली’ : दीपक केसरकर

मुंबई : आम्ही आजही शिवसेनेत आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. असे भासवलं जात आहे. महाराष्ट्रात सध्याजे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच असल्याची प्रतिक्रिया बंडखोर आमदार दिपक केसकर यांनी दिली आहे.…
Read More...

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची मंत्रीपदे धोक्यात

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ७ जणांची मंत्रीपदे धोक्यात आली आहेत. आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीवरुन या ७ मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. आज शिवसेनेच्या राष्ट्रीय…
Read More...

‘हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा’; उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तंग झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ‘हिंमत असेल तर…
Read More...

‘मी शिवसैनिक असून कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाही’

गुवाहाटी : विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी रोखठोख भूमिका घेत थेट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. त्यात बंडखोर…
Read More...