श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल
पुणे : भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेने फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या महिलेने आज पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.…
Read More...
Read More...