गृहमंत्र्यांच्या नावाने 5 लाखांची मागणी
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध सुरु असताना सराफ दुकानं सुरु ठेवल्याने पोलिसांनी दुकानं सील केलं होते. यावेळी पोलिसांनी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली आणि ते देण्यास नकार दिल्याने दुकानं सील केल्याचा…
Read More...
Read More...