‘सोमाटणे टोलनाका हटाव’साठी तळेगावात सर्वपक्षीय जन आक्रोश
पिंपरी : मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील सोमाटणे टोलनाका हा बेकायदेशीर असून तो हाटविण्यासाठी आज तळेगाव दाभाडे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व नागरिकांनी जन आक्रोस केला. लिंबफाटा तळेगाव येथून नागरिकांचा भलामोठा जथ्था सोमाटणे टोलनाक्याकडे…
Read More...
Read More...