सौरव गांगुलीची अँजिओप्लास्टी यशस्वी; प्रकृती स्थीर
मुंबई ः टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला शविनारी हार्ट अटॅक आलेला होता. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून ती यशस्वीदेखील झाली आहे. सध्या सौरव गांगुलीची प्रकृती स्थीर आहे. सौरव गांगुलीची करोना चाचणीही…
Read More...
Read More...