Browsing Tag

ss branch

सामाजिक सुरक्षा पथकातील सात कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात स्थापन केलेल्या सामाजिक सुरक्षा पथकातील सात कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी बदली केली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बढतीवर बदली…
Read More...

आरटीओ’ची बनावट कागदपत्रे तयार करणारे रॅकेट गजाआड

पिंपरी : वाहनांसाठी लागणारे ‘आरटीओ’ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन विमा, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, अशी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा पिंपरी चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा पथकाने पर्दाफाश केला आहे. राहुल प्रसाद गाैंड (३३, रा.…
Read More...