Browsing Tag

start

शहरातील शाळा गजबजल्या, विद्यार्थ्यांचे स्वागत, चिमुकल्यांचा उत्साह

पिंपरी : कोरोनाच्या महामारीमुळे बंद असलेल्या शहरातील शाळा पावणे दोन वर्षांनी पुन्हा गजबजल्या आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या. विद्यार्थ्यांवर…
Read More...

गेल्या १९ महिन्यांपासून बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून पुन्हा सुरू

मुंबई : पुणे-मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती. ती आज पासून सुरू झाली आहे. आज स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटी ला हार घालून स्वागत केलं. आज पासून ही गाडी…
Read More...

१७ ऑगस्ट पासून राज्यातील शाळा सुरु होणार : वर्षा गायकवाड

मुंबई : कोरोना काळात राज्यातील शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबावा लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र,…
Read More...

न्यायालयांचे कामकाज मंगळवारपासून दिवसभर पूर्ण क्षमतेने सुरू राहणार

पुणे : गेल्या वर्षी मार्चपासून केवळ तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांसाठी खुल्या असलेल्या शहरातील सर्व न्यायालयांत आता इतर प्रलंबित आणि नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या दाव्यांवर सुनावणी होणार आहे. मंगळवार (दि. 15) पासून शहरातील सर्व…
Read More...

सोमवारपासून सर्व महाविद्यालये सुरु होणार

पुणे : सर्व महाविद्यालये 11 जानेवारीपासून (सोमवार) सुरू करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. मात्र विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि राज्य शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. पुणे विद्यापीठाने…
Read More...

पुणे, पिंपरी-चिंचवड मधील शाळा आज पासून सुरु

पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील सर्व शाळांची तपासणी होऊ शकली नाही. तसेच अनेक शिक्षकांचा करोना चाचणीचा अहवालही प्राप्त न झाल्याने अनेक शाळा बंद राहणार आहेत. आज सोमवारी महापालिकेच्या आणि खासगी शाळा…
Read More...