राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ . सुलक्षणा शिलवंत – धर यांचे नगरसेवक पद उच्च न्यायालयाकडून अबाधित
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका डॉ . सुलक्षणा शिलवंत - धर यांचे पद रद्द करण्याबाबत विभागीय आयुक्तांनी नोंदवलेला निष्कर्ष मंगळवारी ( दि. 21 डिसेंबर) मुंबई मा. उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. असा आदेश उच्च न्यायालयाचे…
Read More...
Read More...