‘स्मार्ट सिटी’च्या कामात घोटाळा; प्रतीकात्मक किरीट सोमय्यांना शिवसेनेकडून फाईल सुपूर्द
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या कामात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना संघटिका सुलभा उबाळे यांनी केला आहे. स्थानिक शिवसेना नेत्यांनी आज प्रतीकात्मक किरीट सोमय्यांचा बुरखा फाडत त्यांना घोटाळ्याची फाईल सुपूर्द करत…
Read More...
Read More...